इमोशनमीटर
या स्टेशनवर तुम्ही " राग" या भावनेचा "इमोशनमीटर" बनवायचा आहेत (कारमध्ये स्पीडोमीटर असतो तसा). त्या मध्ये राग या भावनेच्या 'अतिशय नगण्य" ते "अतीव राग" यामधील ९ टप्पे दाखवायचे आहेत. त्या नंतर असाच इमोशनमीटर, आपण आपल्याला पाहिजे असलेल्या इतर कोणत्याही भावनांबद्दल बनवू शकता.
उद्दिष्ट
भावना आणि अनुभूती यांची माहिती मिळविणे आणि त्या बद्दल चा शब्दसंग्रह वाढवणे.
माल
-
-
पत्रके डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
- भावना åयÈत करÖयासाठȤ शÞद संकलन डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
- क्रियाकलाप सूचना पत्रक (पर्यायी) डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
सूचना
- ते ४ असे रंग निवडा की जे “राग” ही भावना व्यक्त करू शकतील. (या साठी handout चा वरचा अर्धा भाग वापरा).
- इमोशनमीटर वर “राग” या भावनेच्या सुरवाती पासून ते शेवट पर्यंतच्या (“शांत भाव” ते “अतीव क्रोध”) अवस्था ९ चौकटींमध्ये लिहिल्या आहेत. त्यात ४ चौकटी रिकाम्या आहेत. त्या चार अवस्था तुम्हाला ओळखायचा आहेत आणि मोकळ्या चौकटीत क्रमाने लिहायच्या आहेत. जितका चपखल (बरोबर) शब्द सुचेल तो लिहा.
- या प्रत्येक अवस्था दर्शविण्या साठी तुम्हाला योग्य वाटेल त्यारंगांचा वापर करा.
त्या नंतर आनंद, दु: ख, स्वीकृती, विश्वास, अपेक्षा … किंवा आपल्याला आवडणार्या कोणत्याही भावना घेऊन असाच इमोशनमीटर तया करा
चर्चा
- हे झाल्या नंतर तुम्ही कोणीही अशी व्यक्ती शोधा की ज्याने तुम्ही विचार केलेल्या भावनेचा इमोशनमीटर तयार केला आहे.
- आता बघा कि तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या इमोशनमीटर च्या अवस्थांमध्ये किती अवस्था सामान आहेत किंवा असमान आहेत?
- शब्दांचा विचार करणे किंवा चित्र काढणे हे वाटले तितके सोपे होते का? तुमचा अनुभव काय आहे?
- असा विचार करा की भविष्यात एखादेवेळी आपल्याला त्याच भावनेची जाणीव झाली आणि समाज तुमचा इमोशनमीटर तेंव्हा तुमच्या आठवणीत आहे , अशा वेळेला ती भावना आणि अवस्था व्यक्त करायला जर का तुम्हाला एक अचूक शब्द आठवला तर तुम्हाला कसे वाटेल?
- आपण पूर्ण केल्यावर, आपल्या इमोशनमीटर भिंतीवर चिकटवा. आपल्याला आवडत असल्यास, एक फोटो घ्या.
निर्माता
About this activity…
म्हातारपण:
SDG:
गट आकार:
ईक्यू क्षेत्र:
वेळ:
4-10 मिनिटे
प्रदर्शन व्हिडिओ:
0 Comments