चूक किंवा भिन्न

या ठिकाणी आपण हे बघणार आहोत की ही कल्पना चुकीची किंवा भिन्न आहे आणि त्या शब्दांबद्दल आपल्याला काय वाटते.

उद्दिष्ट

आपण इतर लोकांकडे कसे बघतो या बद्दल अधिक जाणून घेणे.

माल

सूचना

  1. इथे ठेवलेल्या गठ्ठयातून एक कार्ड निवड. तुमच्या दृष्टीने हे योग्य किंवा सामान्य आहे का? तसे असल्यास एखादे असे कार्ड निवडा की जे तुम्हाला योग्य किंवा सामान्य वाटत नाही. 
  2. त्या कार्ड वर जे लिहिले आहे ते तुम्हाला चुकीचे वाटते का भिन्न किंवा अयोग्य वाटते? जे वाटते आहे त्या नुसार समोरील तक्त्यावर ते कार्ड चिकटवा. 
  3. तुमच्या स्वतःच्या कार्ड शेजारील किंवा इतर चिकटवलेल्या कार्ड्स कडे बघून तुम्हाला काय वाटते? तुमच्या दृष्टीने ती क्षुकीची, भिन्न का अयोग्य आहेत?

चर्चा

  • काय चुकीचे आहे आणि काय भिन्न आहे हे आपण कसे ठरवतो?
  • समोरच्या तक्त्यावर अशी काही कार्ड्स आहेत का की जी तुम्हाला तुमच्या दृष्टीने योग्य किंवा सामान्य वाटतात? ते कार्ड तिथे का असावे हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?
  • त्या चार्ट वरती चिकटवलेली कार्ड्स हे खरे तर अगदी सोप्या कल्पना आहेत.  कार्ड्स वरच्या काही वर्तणुकी, कल्पना, समज हे नक्की कुठे असावेत हे ठरवताना आपल्याला थोडे कठीण वाटले का? आणि तसे का वाटले?आपल्या दैनंदिन जीवनात कितीवेळा आपल्याला असे वाटते की दुसऱ्याचे विचार किंवा कल्पना ह्या  साफ चुकीच्या आहे? त्या चुमच्या प्रवृत्ती आणि प्रकृती पेक्षा बिन्न असू शकत नाहीत का?

निर्माता

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

About this activity…

 म्हातारपण:

SDG:

गट आकार:

ईक्यू क्षेत्र:

वेळ:

2-5 मिनिटे

प्रदर्शन व्हिडिओ: